सातबारा Watch

← तांबवे

Ferfar #2248 · तांबवे

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
79/1, 79/3
Talathi
स्वाती रवींद्र सुतार
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा-१वाटप/एसआर/ 440/2026 आदेश दिनांक : 14/10/2026 तहसीलदार साहेब माढा यांचेकडील आदेश क्र.जमा-१वाटप/एसआर/ 440/2026 माढा दि.14/10/2026 अन्वये मौजे:- तांबवे ता.माढा येथील जमीन गट नं.७९/१.७९/३ चे खातेदार कान्होपात्रा अभिमान खटके व इ यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करणे बाबत अर्ज सादर केला होता सदर वाटपाच्या अनुषंगाने दि. 14/10/2026 रोजी सुनावनी घेण्यात आली.प्रतिज्ञापत्रात नमूद वाटप सर्वांनी कबूल केले त्याचा तपशील खालील प्रमाणे १)विकास अभिमान खटके गट नं.७९/१ लागवडीलायक क्षेत्र ० हे ८७ आर पो.ख.० हे.०० आर आकार १ रु.०५ पै. दिशा संपूर्ण जमीन २)कान्होपात्रा अभिमान खटके गट नं.७९/३ लागवडीलायक क्षेत्र ० हे ४० आर पो.ख.० हे.०० आर आकार ० रु.४० पै. दिशा संपूर्ण जमीन १) गट नं. ६६/४/अ मधील रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांचे क्षेत्रातून रस्त्याचे लगत दक्षिण बाजूस घरासाठी विकास अभिमान खटके यांना ० हे ०३ आर (रुंदी ४७ फुट लांबी ७० फुट) क्षेत्र राहील. तसेच सदरचे क्षेत्रातून उत्तर बाजूने पूर्व पश्चिम चालीचा जाने येणे साठी १० फुट रुंदीचा रस्ता रुक्मिणी व विकास यांचे मध्ये सामाईक राहील. २) गट नं.६६/४/अ मधील विकास अभिमान खटके यांचे क्षेत्रातील ० हे ०५ आर क्षेत्र पूर्वेकडील रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांचे राहील. ३) गट नं.७९/१ व ७९/३ मधील असणारी रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांनी त्यांचा असणारा हक्क व हिस्सा सोडून दिला असल्याने त्यांचे नाव कमी केली. ४) गट नं,७९/१ मधील असणारा १) कान्होपात्रा अभिमान खटके २) रुक्मिणी सुग्रीव ढवळे यांनी त्यांचा हक्क व हिस्सा विनामोबदला कायम स्वरूपी सोडून दिला. (आदेशान्वये नोंद)