सातबारा Watch

← अकोले (बुद्रुक)

Ferfar #3808 · अकोले (बुद्रुक)

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/1/अ, 33/1/ब
Talathi
उमेश जगन्नाथ बनसोडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा-१वाटप/एसआर//449/2026 आदेश दिनांक : 14/10/2026 तहसीलदार साहेब माढा यांचेकडील आदेश क्र.जमा-१वाटप/एसआर//449/2026 माढा दि.14/10/2026 अन्वये मौजे:- अकोले (बु) ता.माढा येथील जमीन गट नं.३३/१/अ,३३/१/ब चे खातेदार श्रीधर वसंत जोशी व रंजना श्रीधर जोशी यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप करणे बाबत अर्ज सादर केला होता सदर वाटपाच्या अनुषंगाने दि. १४/१०/२०२६ रोजी सुनावनी घेण्यात आली.प्रतिज्ञापत्रात नमूद वाटप सर्वांनी कबूल केले त्याचा तपशील खालील प्रमाणे १)ऋषिकेश श्रीधर जोशी यांना जमीन गट नं. ३३/१/अ लागवडीलायक क्षेत्र २ हे ०३ आर पो.ख.० हे.०२ आर आकार ३ रु. १५ पै. दिशा पूर्व-राजाभाऊ वसंत जोशी पश्चिम- गट नं ३३/१/ब दक्षिण ओढा उत्तर-सुरेश पांडुरंग थोरात २)ओंकार श्रीधर जोशी यांना जमीन गट नं. ३३/१/ब लागवडीलायक क्षेत्र २ हे ०३ आर पो.ख.० हे.०१ आर आकार ३ रु. १४ पै. दिशा पूर्व-रंजना श्रीधर जोशी पश्चिम- सुरज बाळासाहेब दक्षिण-ओढा उत्तर-सुरेश पांडुरंग थोरात (आदेशान्वये नोंद)