Ferfar #11734 · बेंबळे
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. बारामती सहकारी बॅक लि. शाखा टेंभुर्णी तर्फे अधिकारी / प्रतिनिधी श्री. संदीप नामदेव सुरवसे
गहाणखत लिहुन देणार : तुषार हणमंत काळे ,सुरज हणमंत काळे रा. बेंबळे यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 3817-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311/3/2, 311/3/4 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार हणमंत काळे ,सुरज हणमंत काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे. श्री राम ॲग्रो टेक तर्फे प्रो.प्रा. श्री तुषार हनुमंत काळे (खाता क्रमांक :- 1973) ,