Ferfar #5342 · घोटी
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.तहसिलदार सो.माढा यांचेकडील आदेश क्र.जमा-१/वाटप/एस.आर./४७०/२०२६ माढा दि.२३/१०/२०२६ अन्वये खालीलप्रमाणे वाटप केले.
वाटप विभाजनपूर्वीचा तपशील
अ.न नाव गट न. क्षेत्र पो.ख. आकार
१) दिपक छगन पवार व शरद छगन पवार - ५६८/१ - ६.६६ - ०.०० - ८.२५
२) दिपक छगन पवार, शरद छगन पवार व अहिल्याबाई छगन पवार - ५५०/१ - ४.६२ - ०.०० - ४.८५
३) दिपक छगन पवार, शरद छगन पवार, अहिल्याबाई छगन पवार व मिना छगन पवार - ५५१/५ - १.२० - ०.०० - १.००
वाटप विभाजना नंतरचा तपशील
अ.न नाव गट नं क्षेत्र पो.ख. आकार दिशा
१) पार्थ दिपक पवार - ५६८/१ पै - १.२० - ०.०० - १.५० - पूर्व बाजूची पहिली
२) तेजशरी दिपक पवार - ५६८/१ पै - ०.९३ - ०.०० - १.१४ - पूर्व बाजूची दुसरी
३) प्रद्युम्न दिपक पवार - ५६८/१ पै - १.२० - ०.०० - १.५० - पूर्व बाजूची तिसरी
४) आर्यन शरद पवार - ५६८/१ पै - १.११ - ०.०० - १.३७ - पश्चिम बाजूची तिसरी
५) सोनाली शरद पवार ¬- ५६८/१ पै - १.११ - ०.०० - १.३७ - पश्चिम बाजूची दुसरी
६) शरद छगन पवार - ५६८/१ पै - १.११ - ०.०० - १.३७ - पश्चिम बाजूची पहिली
७) दिपक छगन पवार - ५५०/१ पै - १.३२ - ०.०० - १.४२ - उत्तर बाजूची पहिली
८) तेजशरी दिपक पवार - ५५०/१ पै - ०.९९ - ०.०० - १.०० - उत्तर बाजूची दुसरी
९) शरद छगन पवार - ५५०/१ पै - २.३१ - ०.०० - २.४२ - दक्षिण बाजूची
१०) दिपक छगन पवार - ५५१/५ पै - ०.६० - ०.०० - ०.५० - उत्तर बाजूची
११) आर्यन शरद पवार - ५५१/५ पै - ०.६० - ०.०० - ०.५० - दक्षिण बाजूची
इतर :- १) गट नं. ५५०/१ मधील अहिल्याबाई छगन पवार व गट नं. ५५१/५ मधील अहिल्याबाई छगन पवार व मिना छगन पवार यांनी आपला हिस्सा कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिला आहे.
२) गट नं. ५६८/१ च्या दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता तसेच गट नं. ५५०/१ च्या पूर्व बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा व दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता सर्वाना सामाईक वापरासाठी असेल.
३) गट नं. ५६८/१, ५५०/१, ५५१/५ मध्ये असणारे सर्व बोअरवेल मध्ये सर्वाना समान हिस्सा राहील.
( आदेशावरुन नोंद )