सातबारा Watch

← तुळशी

Ferfar #8424 · तुळशी

माढा, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
175/2/क
Talathi
उमेश जगन्नाथ बनसोडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, लिहुन देणार:- सोमनाथ रामा व्हनमाने (खाता क्रमांक :- 2816)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 175/2/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं. 175/2/क यातील विक्री क्षेत्रास जाणेयेणेसाठी पश्चिमेकडील वरवडे ते तुळशी मुख्य रस्त्यापासुन पुर्व - पश्चिम चालीचा दक्षिण बांधाने पश्चिम बांधापासुन ते पुर्व बांधापर्यंत मान्यता देणार नं. 1 यशवंत बाजीराव कुलकर्णी यांचा गट नं. 175/2/ब व मान्यता देणार नं. 2 निर्मला बाजीराव कुलकर्णी यांचा गट नं. 175/2/ब यांच्या क्षेत्रातुन बारा फुट रुंदीचा रस्ता लिहून घेणार यांचा गट नं. 175/2/क वैष्णवी संजय मोरे यांचे क्षेत्राकरीता कायमस्वरुपी सामाईक रस्ता ठेवलेला आहे त्यावरुन जाणेयेणेच्या हक्कासह. तसेच गट नं. 175/2/क मधील वैष्णवी संजय मोरे यांना विक्री केलेल्या क्षेत्रास मान्यता देणार निर्मला बाजीराव कुलकर्णी यांच्या गट नं. 175/2/ब च्या क्षेत्रातील विहीरीपासुन दक्षिण - उत्तर चालीचा पुर्व बांधाने पाच फुट रुंदीचा तसेच पुर्व - पश्चिम चालीचा विहीरीपर्यंत उत्तर बांधाने लिहून घेणार वैष्णवी संजय मोरे व मान्यता देणार निर्मला बाजीराव कुलकर्णी व यशवंत बाजीराव कुलकर्णी यांचेसाठी सामाईकात रस्ता कायमस्वरुपी ठेवलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- वैष्णवी संजय मोरे (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - वंदना यशवंत कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2816) , मान्यता देणार - यशवंत बाजीराव कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2816) , मान्यता देणार - निर्मला बाजीराव कुलकर्णी (खाता क्रमांक :- 2816) ,यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4450 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 490000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.