सातबारा Watch

← तुळशी

Ferfar #8425 · तुळशी

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1, 44/3, 45/1
Talathi
उमेश जगन्नाथ बनसोडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय बँक लिमीटेड शाखा श्रीपुर गहाणखत लिहुन देणार : अभिमान अर्जून अनवते ,राहुल अभिमान अनवते ,सुरेश अभिमान अनवते रा. तुळशी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4485-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/1, 44/3, 45/1 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमान अर्जून अनवते ,राहुल अभिमान अनवते ,सुरेश अभिमान अनवते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.