Ferfar #3701 · सापटणे (टेंभुर्णी)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 426/2
- Talathi
- कल्पना गिन्यान काळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सह प सं.मर्या बारलोणी शाखा टेंभूर्णी तालुका माढा
लिहून घेणार : रत्नाकर सर्जेराव ढवळे
यांनी सर्व्हे क्रमांक 426/2 वरील विशेष वसुली व विक्री अधिकारी .सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सह प सं.मर्या बारलोणी तालुका माढा जप्ती बोजा र.रु.32261/- 2114 फेरफार क्रमांक आणि विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सह प सं.मर्या बारलोणी शाखा टेंभूर्णी तालुका माढा यांचा जप्ती बोजा र.रु.५०२८७२/- रत्नाकर सर्जेराव ढवळे यांचे हि.- 3567 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.