सातबारा Watch

← सापटणे (टेंभुर्णी)

Ferfar #3702 · सापटणे (टेंभुर्णी)

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1
Talathi
कल्पना गिन्यान काळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : तालुका कृषी अधिकारी कार्यालय माढा लिहून घेणार : नारायण आप्पा काशीद यांनी सर्व्हे क्रमांक 2/1 वरील फळबाग रू.5203/- 643 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय माढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.