सातबारा Watch

← लऊळ

Ferfar #9635 · लऊळ

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-09-26
Objection until
2025-10-11
Certified
—
Gat / Survey
418/1
Talathi
ज्ञानेश्वर संजय वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2025 लिहून घेणार : श्री विठू माऊली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वडाचीवाडी (त.म.) ता. माढा जि. सोलापूर. लिहून देणार : दिनेश चंद्रकांत कांबळे रा. लऊळ यांनी रक्कम रुपये 3300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री विठू माऊली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वडाचीवाडी (त.म.) ता. माढा जि. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. 1753/2025 दिनांक 16/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.