Ferfar #3904 · उजनी (माढा)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1/अ
- Talathi
- प्रतिक्षा बाळु वाघमारे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ, माढा
लिहून देणार : रुपाली सर्जेराव गणगे रा. उजनी (माढा) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा लऊळ यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.