Ferfar #7741 · उपळाई (बुद्रुक)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/1
- Talathi
- श्रावण काशिनाथ भोये
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तहसिल कार्यालय माढा क्र.जमा-१/वाटप/एसआर/४४६/२०२६
आदेश दिनांक : 14/10/2026
मा.तहसीलदार सो माढा यांचे कडील आदेश तहसिल कार्यालय माढा क्र.जमा-१/वाटप/एसआर/४४६/२०२६ माढा दिनांक १४/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये नोंद खालीलप्रमाणे
१.गट नं.३०८/१ पै क्षेत्र ०.७७ (हे.आर) पो.ख ०.०१ (हे.आर) आकार १.३२ (रु.पै) नाव - दादा ज्ञानदेव कचरे दिशा – दक्षिण बाजूची जमीन
२.गट नं.३०८/१ पै क्षेत्र ०.७७ (हे.आर) पो.ख ०.०१ (हे.आर) आकार १.३२ (रु.पै) नाव - शाम ज्ञानदेव कचरे दिशा – उत्तर बाजूची जमीन
इतर - गट नं 308/1 मधुन यमुना ज्ञानदेव कचरे, दत्तात्रय भिका गावडे उर्फ दत्ता भिकाजी गावडे, संतोष भिका गावडे, मथुरा भारत सलगर यांनी आपला हक्क व हिस्सा स्वखुशीने विना मोबदला सोडुन दिला असे.
(मा.तहसीलदार सो माढा यांचे कडील आदेशान्वये नोंद)