सातबारा Watch

← वडशिंगे

Ferfar #9254 · वडशिंगे

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
सुर्यकांत रामहरी गायकवाड
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : क्रिडातपस्वी श्रीरंग पालकर सर सन्मती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माढा गहाणखत लिहुन देणार : लहू गुण्याबा तरंगे रा. वडशिंगे यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4479-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहू गुण्याबा तरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.