Ferfar #2687 · महातपूर
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा. तहसीलदार माढा यांचे कार्यालयीन आदेश जा. क्र. २०२६/आरटीएस/इतर अधिकारातील नावे/एसआर/१०५५, दिनांक १९/१०/२०२६ अन्वये, मौजे महातपूर ता. माढा जि. सोलापूर येथील गट नं.३५, २७, ९२ च्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार क्रमांक ११८२ दिनांक १३/०३/१९८८ अन्वये दाखल झालेली महिला वारसांची खालील नावे इतर अधिकारातून कमी करण्यात आली असून सदर महिला नावे भोगवटादार (कब्जेदार) सदरी दाखल करणेत आले ते खालील प्रमाणे -
१. चेलना बापूराव तुणतुणे २. छाया राजेंद्र वसगडेकर ३. मंगल चंद्रप्रभू मसलकर ४. तारामती मुरलीधर वारे
वारसांची नावे कायदेशीर तरतुदीनुसार ७/१२ च्या भोगवटादार (कब्जेदार) सदरी कायदेशीर वारस म्हणून दाखल करण्यात येत आहेत."