Ferfar #11772 · माढा
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2025-12-04
- Objection until
- 2025-12-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- परशुराम भिमराव जगदाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/11/2025
फेरफाराचा दिनांक:- 04/12/2025,
गहाणखत लिहुन घेणार : मनकर्णा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. माढा जि. सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : अक्षयकुमार बाबुराव माने रा. माढा यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 5867-2025 दिनांक 25/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221 क्षेत्र 0.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षयकुमार बाबुराव माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.