सातबारा Watch

← माढा

Ferfar #12337 · माढा

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
953, 956, 957
Talathi
परशुराम भिमराव जगदाळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगोला अर्बन को.ऑप बँक लि.शाखा माढा तर्फे नवनाथ औदुंबर गोडसे गहाणखत लिहुन देणार : संतोष प्रभाकर राऊत रा. माढा यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4799-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 953, 956, 957 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष प्रभाकर राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.