सातबारा Watch

← अंजनगांव (उमाटे)

Ferfar #6891 · अंजनगांव (उमाटे)

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
277/2
Talathi
किशोर भानुदास राठोड
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आई डी बी आई बॅक लि शाखा भोईजे ता बार्शी गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल रंगनाथ सातव रा. अंजनगांव (उमाटे) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4747-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277/2 क्षेत्र 0.8150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल रंगनाथ सातव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.