सातबारा Watch

← वाकाव

Ferfar #1424 · वाकाव

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
272/2
Talathi
हर्षा किरण शहाणे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि. शाखा कुर्डूवाडी ता. माढा गहाणखत लिहुन देणार : अर्जुन नवनाथ भुसारे रा. वाकाव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4282-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272/2 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन नवनाथ भुसारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.