सातबारा Watch

← कुंभेज

Ferfar #6635 · कुंभेज

माढा, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
152/2
Talathi
अमोल गणपत झाडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, लिहुन देणार:- प्रवीण गजानन गवसणे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 152/2 खाता क्रमांक :- 1228या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी सदर गटात असणाऱ्या विहीरीत 1/2 पैकी 1/2 हिश्याने पाणी घेणेच्या हक्कासह.सदर दिलेल्या क्षेत्रास जुन्या वहिवाटीप्रमाणे असणाऱ्या रस्त्यावरून गट नं. 153 मधुन 152/2 मध्ये जाणे येणे व शेतमालवाहतुक करणेसाठी पूर्व बांधालगत दक्षिण- उत्तर चालीचा 10 फुट रूंदीचा रस्ता आहे त्यारस्त्यावरून जाणे येणे व शेतमालवाहतुक करणेच्या हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- राधिका बंडू वाघमोडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क माढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4551 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1165000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.