Ferfar #12613 · मानेगांव
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : उज्वला संतोष शेळके ,संतोष बबन शेळके रा. मानेगांव यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8857-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1865000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1180/1, 1181, 1214 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला संतोष शेळके ,संतोष बबन शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1865000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.