सातबारा Watch

← कुर्डूवाडी

Ferfar #11404 · कुर्डूवाडी

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
मुसाक खमरुददीन काझी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रविकिरण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वेताळवाडी तर्फे बापु नारायण सुरवसे गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र किसन भराटे रा. कुर्डूवाडी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4468-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र किसन भराटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.