सातबारा Watch

← धामणगांव (आ.)

Ferfar #1629 · धामणगांव (आ.)

बार्शी, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
236
Talathi
अनिता रेवणनाथ वाळूंजकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 सोलापुर जिल्हा .सह कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.सोलापुर (विसर्जित)नागरी सहकारी बँक इमारत साखरपेठ, सोलापुर. दिनांक 1/1/1975 पुर्वीचे नाव दि.सोलापूर जि.सह.भू विकास बँक लि सोलापूर दि 1.10.2021 पासुन बँकेचे नाव सोलापुर जिल्हा .सह कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.सोलापुर यांच्याकडील पत्र जा.क्रं सोडिसहकृग्राबँक/नाहप्र/28/2026 वरुन धामणगाव(आ)येथील गट नं 236 वरील भुविकास बँकेचा बोजा कमी केल्याने भोगवटदार सदरी असलेली भुविकास बँकेचे नाव कमी करुन इतर अधिकारातील कृष्णा निवृत्ती धुमाळ व कडुबाई रंगनाथ अवधुत यांचे नाव दाखल केले.