सातबारा Watch

← कांदलगांव

Ferfar #3634 · कांदलगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
न्यायालय आदेश
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
विनोद दतात्रय मुंढे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार-न्यायालय आदेश बार्शी येथील मे सिव्हिल जज ज्युनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्टात वादी- नंदुसिंग विठ्ठलसिंग परदेशी तसेच प्रतिवादी- बालाजी विठ्ठलसिंग परदेशी ,रणजीत विठ्ठलसिंग परदेशी ,भारत विठ्ठलसिंग परदेशी,शहाजी सुधाकर फुरडे यांचा रे. मु.नं. 357/2026 दि.16/10/2026 अन्वये मौजे कांदलगांव ता बार्शी येथील गट नंबर 35 चा दावा दाखल केलेला होता. त्याची तडजोड पुरसिस खालील प्रमाणे- अनु क्रं नाव गट नं क्षेत्र पो.ख आकार दिशा 1 ) नंदुसिंग विठ्ठलसिंग परदेशी 35 पै 0.56 0.01 1.62 पश्चिम बाजू 2 ) रणजीत विठ्ठलसिंग परदेशी 35 पै 0.56 0.01 1.63 पूर्व बाजू 3 ) भारत विठ्ठलसिंग परदेशी 35 पै 0.55 0.02 1.62 मधील बाजू 4 ) शहाजी सुधाकर फुरडे 35 पै 0.55 0.01 1.62 पूर्व कडील पूर्व उत्तर कोपरा मा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर यांना चलन क्र MH012769537202627U नुसार दिनांक 27/10/2026 रोजी मुद्रांक शुल्क भरला आहे