Ferfar #2104 · भोयरे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/1/4
- Talathi
- औंदुबर शहाजी शिंदे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
मा. अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील आदेश क्र. सिलिंग/प्र. क्र.74/26/एस आर-36/26-27 दिनांक 07/10/2026 नुसार मौजे भोयरे येथील जमीन गट नं 2/1/4 क्षेत्र 1.50 हे. आर आकार 0.90 रु. पै या सिलिंग जमिनीचे भोगावटदार वर्ग -2 वरून भोगावटदार वर्ग-1 करणेसाठी आदेश प्राप्त झाले.
आदेश क्र. सिलिंग/प्र. क्र.74/26/एस आर-36/26-27 दिनांक 07/10/2026 नुसार वरून नोंद.