सातबारा Watch

← शिराळे

Ferfar #1624 · शिराळे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
संजय रेवण मुंढे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि लिहून घेणार : आबासाहेब तानाजी कवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : दिनांक 17/05/2023 रोजी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को सोसायटी लि बार्शी चा आबासाहेब तानाजी कवडे यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 1439 दिनांक 13/01/2025 रोजी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि चा आबासाहेब तानाजी कवडे यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 1529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र SBMCCO/1308/2026 , SBMCCO/1307/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.