सातबारा Watch

← शिराळे

Ferfar #1625 · शिराळे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
संजय रेवण मुंढे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि लिहून घेणार : माऊली पांडुरंग गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : दिनांक 28/06/2024 रोजी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि चा माऊली पांडुरंग गायकवाड यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 1506 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ओप सोसायटी लि यांचेकडील पत्र दि 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.