Ferfar #2096 · पाथरी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 447
- Talathi
- किरण वासुदेव बरबडे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.203/२०२६
आदेश दिनांक : 31/08/2026
बार्शी येथील मे दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.203/२०२६ च्या तडजोड पुरसीस हुकूमनामानुसार खालील प्रमाणे नोंद
मौजे पाथरी येथील वेदांत अंबादास मोरे गट नंबर 447 क्षेत्र 0.61 आकार 0.37 पश्चिमेकडील बाजूचे
अक्षय अंबादास मोरे गट नंबर 447 क्षेत्र 0.61 आकार 0.38 पूर्वेकडील बाजूचे
अंबादास भागवत मोरे,उल्फा अंबादास मोरे यांनी त्यांचे हक्क हिस्से यातील वादी व प्रतिवादी 3 यांचे करिता कायम स्वरूपी सोडून दिला असे
वरील प्रमाणे तडजोड पुरसीस हुकूमनामानुसार व मा. तहसीलदार बार्शी यांचे न्यायालयात क्र जमा -2/कावी /2004/२०२६ च्या पत्रानुसार नोंद
बार्शी येथील मे दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.203/२०२६ च्या तडजोड पुरसीस हुकूमनामानुसार नोंद