Ferfar #2994 · कुसळंब
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- औंदुबर शहाजी शिंदे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी
लिहून घेणार : अर्जुन मधुकर काशिद
यांनी सर्व्हे क्रमांक : 320 तपशिल : मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी यानी मिळवलेला लवादा क्र.125/2023 दिनांक 31/05/2024 तसेच श्री रवि राजकुमार देशमुख विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी याचकडील पत्रक.1060/2025 दिनाक 15/04/2025 अन्वये श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी लि बार्शी यांचा र.रु.88,000/- चा बोजा श्री अर्जुन मधुकर काशीद याच्या हिस्सेवर - 2886
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.