सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #1218 · चिंचोली

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
97, 98, 99
Talathi
अनिल महारुद्र कोरे.
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.रि./एसआरओ/156/स्था.जप्ती/23/2026 आदेश दिनांक : 01/10/2026 इतर बाजूस दाखल गटावरील खातेदार संजय विष्णु शिंदे यांच्या मौजे चिंचोली येथील जमीन गट नंबर 99 पै, 97 पै व 98 पै च्या इतर अधिकारात मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा श्री ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कंदर ता.करमाळा जि सोलापूर शाखा पांगरी ता.बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या नावाचा जप्ती बोजा रु 449690/-दाखल केला असे. जामीनदाराच्या हिस्सेपुरती स्थावर मिळकत जप्त. जप्ती बोजा आदेशावरून नोंद.