Ferfar #718 · घोळवेवाडी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- अनिल महारुद्र कोरे.
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री माऊली नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी मुख्य शाखा पांगरी ता बार्शी
गहाणखत लिहुन देणार : विकास गुंडीबा घोळवे रा. घोळवेवाडी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7122-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास गुंडीबा घोळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.