Ferfar #720 · घोळवेवाडी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- अनिल महारुद्र कोरे.
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बाजूस दाखल गटावरील खातेदार ओंकार उमाकांत डोळे आणि किरण उमाकांत डोळे यांच्या मौजे घोळवेवाडी येथील गट नंबर 234 क्षेत्र 0.40 हे आर व 0.41 हे आर च्या इतर अधिकारात येडेश्वरी अर्बन को ऑपेरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि पांगरी ता. बार्शी यांच्या नावाचा बोजा रु 200000/- दाखल केला असे. सोसायटीकडील पत्रावरून नोंद.