सातबारा Watch

← गोरमाळे

Ferfar #2371 · गोरमाळे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
169/1
Talathi
चिनमलवार ज्योती आनंदराव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 वसुली अधिकारी पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी, शामा आर्केड, स न १११, मेन रोड, काळेवाडी, पिंपरी, पुणे. ४११०१७ यांचे कडील जा.क्र./पीसीबी/वसुली/67/03 /2026-2027 दिनांक 13.10.2026 प्राप्त झाल्याने मौजे गोरमाळे येथील खातेदार मोरे युवराज दत्तात्रय यांचे वडील दत्तात्रय मच्छिंद्र मोरे रा. गोरमाळे यांनी यांचा सर्वे नंबर 169/1 क्षेत्र 1.24वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक पीसीबी/वसुली/६७/०३/२०२६-२७ दिनांक 13.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातचा जप्ती बोजा रक्कम रुपये 68581.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वसुली अधिकारी यांचे आदेशावरून नोंद .