Ferfar #6684 · खामगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2
- Talathi
- संदिप सोमनाथ सुरवसे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
गहाणमुक्त
गहाणमुक्त लिहून देणार-सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह बँक मर्या. सोलापूर शाखा मार्केट यार्ड बार्शी
गहाणमुक्त लिहून घेणार-काकासाहेब श्रीमंत झांबरे
मौजे खामगाव येथील जमीन गट नंबर १७/२ क्षेत्र ०० हे ९५ आर ,पोट खराब ०० हे ०२ आर आकार २ रु ४० पैसे असून आतील बांधकामासह जागे वरील दस्त क्रमांक २३०९/२००९ दिनांक २३/७/२००९अन्वये रक्कम रुपये ८,०५,१०६/- इतके कर्जाचा बोजा नौदविलेले होता सदर वरील नमूद केलेली रक्कमेची परत फेड करून दस्त क्रमांक ७१७५/२०२६ दिनांक ७/१०/२०२६ अन्वये जमीन वरील बोजा कमी केला ,त्यासाठी बँकची कोणतेही हरकत नाही