Ferfar #4612 · चिखर्डे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 715/1/ब/1
- Talathi
- दत्ता नंदकुमार देशमाने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक जमा/1/वाटप/एसआर/224/2026 बार्शी
आदेश दिनांक : 22/10/2026
मा. तहसिलदार साहेब बार्शी यांचेकडील आदेश क्रमांक जमा/1/वाटप/एसआर/224/2026 बार्शी दिनांक 22/10/2026 या आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या मौजे चिखर्डे येथील जमीन गट नं 715/1/ब/१ या जमिनीचे म.ज.म.अ 1966 चे कलम 85 अन्वये खालील प्रमाणे वाटप केले असे.
अ.क्र-1 गट नं-715/1/ब/१ पै ला.क्षेत्र-0.45 हेआर पो.ख.क्षेत्र-0.02 हेआर आकार-0.86 रु पै नाव-राजेश अशोक पाटील दिशा- हिश्यातील पश्चिम बाजु
अ.क्र-2 गट नं-715/1/ब/१ पै ला.क्षेत्र-0.81.50 हेआर पो.ख.क्षेत्र-0.00 हेआर आकार-1.56 रु पै नाव-अशोक काशीनाथ पाटील दिशा- हिश्यातील पुर्व बाजु
या जमिनीतील वाटपास शांताबाई अशोक पाटील व अनिता अशोक पाटील यांनी पूर्णपणे संमती दिलेली आहे.
(आदेशावरुन नोंद केली असे.)