Ferfar #2026 · कासारवाडी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- प्रवेश संजय नपते
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमा-1/एसआर/882/2026
आदेश दिनांक : 26/05/2026
मौजे कासारवाडी येथील जमीन गट नंबर 259 बाबत मा. तहसिलदार साहेब बार्शी यांचा आदेश क्रमांक जमा-1/एसआर/882/2026 दि. 26/05/2026 तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख बार्शी यांचेकडील कमी जास्त पत्रक जा.क्र. 3360 दि 24/08/2026 नुसार पोट खराब क्षेत्र लागवडी खाली आणलेले असलेने आदेशानुसार नुसार गाव दफ्तरी खालील प्रमाणे नोंद केली असे.
अ.क्रं-1 जमीन धारकाचे नाव-पांडुरंग चांगदेव गुंड गट नं 259 सद्य स्थितिनुसार लागवडी खालील क्षेत्र -0.00 हे आर पो.ख.क्षेत्र-0.20 हे. आर आकार-0.00रु पैसे दुरूस्ती नुसार लागवडी खालील आणलेले पो.ख क्षेत्र-0.20 दुरूस्ती नुसार लागवडी खालील क्षेत्र -0.20 हे. आर पो.ख. क्षेत्र-0.00 हे. आर आकार-0.52 रु पैसे
अ क्र 2 जमीन धारकाचे नाव-प्रशांत पांडुरंग गुंड गट नं 259 सद्य स्थितिनुसार लागवडी खालील क्षेत्र -0.00 हे आर पो.ख.क्षेत्र-0.20 हे. आर आकार-0.00रु पैसे दुरूस्ती नुसार लागवडी खालील आणलेले पो.ख क्षेत्र-0.18 दुरूस्ती नुसार लागवडी खालील क्षेत्र -0.18 हे. आर पो.ख. क्षेत्र-0.02 हे. आर आकार-0.47 रु पैसे
अ क्र 3 जमीन धारकाचे नाव-शरद पांडुरंग गुंड गट नं 259 सद्य स्थितिनुसार लागवडी खालील क्षेत्र -0.79 हे आर पो.ख.क्षेत्र-0.21 हे. आर आकार-3.21रु पैसे दुरूस्ती नुसार लागवडी खालील आणलेले पो.ख क्षेत्र-0.21 दुरूस्ती नुसार लागवडी खालील क्षेत्र -1.00 हे. आर पो.ख. क्षेत्र-0.00 हे. आर आकार-3.76 रु पैसे
(मा. तहसिलदार साहेब यांचे आदेशावरून नोंद केली असे.)