Ferfar #3382 · अलीपूर
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/4/5/65
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रं 11 सोलापुर
आदेश क्रमांक : उभसु/11/एसआर/17/2022
आदेश दिनांक : 28.5.2025
मा उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रं 11 सोलापुर यांच्या कडील आदेश क्रमांक : उभसु/11/एसआर/17/2022 दिनांक : 28.5.2025 नुसार मौजे अलीपुर येथील गट नं 98/4/5/65 मधील इतर हक्कात असलेला सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय (mort&h) भारत सरकार - हा शेरा आदेशावरुन कमी करण्यात आला