सातबारा Watch

← उपळाई (ठों)

Ferfar #9933 · उपळाई (ठों)

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे :;
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
314/2
Talathi
दिनेश पुंजाराम महाजन
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे :; फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 :; माहिती मिळालेचा दिनांक: 26/10/2026 गहाण मुक्ती दस्त करून देणार : मनोरमा को ऑप बँक लि सोलापूर, शाखा मुख्य कार्यालय, सोलापूर तर्फे अधिकारी/प्रतिनीधी बसलिंगप्पा विरभद्रप्पा धमगुंडे गहाण मुक्ती दस्त करून घेणार : सुभाष सदाशिव चव्हाण. यांनी मौजे उपळाई ठोंगे येथील सर्व्हे क्रमांक :314/2 तपशिल : प्रमाणे सुभाष सदाशिव चव्हाण; यानी मनोरमा को ऑप बँक लि सोलापूर, शाखा मुख्य कार्यालय, सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2,00,00,000 (अक्षरी दोन कोटी रुपये कर्ज घेवून/सहकर्जदार म्हणून गहाणखत करुन दिले होते घेतलेला बोजा सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-3 यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र 8745/2026 दिनांक 12/6/2026 नुसार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय बार्शी यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र क्र 8745/2026 दिनांक 12/6/2026 ची नक्कल व बँक कडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.