सातबारा Watch

← शेंद्री

Ferfar #4223 · शेंद्री

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1/ई, 399
Talathi
समीर कृष्णा जाधव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव लिहुन घेणार : संतोष सोपान कोरे यांनी सर्व्हे क्रमांक 399 वर फेरफार क्रमांक 3934 ने घेतलेला बोजा विक्री अधिकारी उस्मानाबाद जनता सहकारी बँक ली , उस्मानाबाद यांचा जप्ती बोजा रु 890177 दि. 22/07/2024 संतोष सोपान कोरे यांच्या नावे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.