Ferfar #1780 · वांगरवाडी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- न्यायालय आदेश
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- नलावडे अमर जयसिंगराव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार-न्यायालय आदेश
बार्शी येथील मे सिव्हिल जज ज्युनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्टात वादी- रविकांत बप्पासाहेब साळुंके तसेच प्रतिवादी- १) बप्पासाहेब साहेबराव साळुंके २) दिलीप बप्पासाहेब साळुंके ३) श्रीकांत आप्पासाहेब साळुंके यांचा रे. मु.नं. ७२/२०२४ दि.१४/०३/२०२६ अन्वये मौजे वांगरवाडी ता बार्शी येथील गट नंबर २६ चा दावा दाखल केलेला होता. त्याची तडजोड पुरसिस खालील प्रमाणे-
1 ) रविकांत बप्पासाहेब साळुंके ,बप्पासाहेब साहेबराव साळुंके, दिलीप बप्पासाहेब साळुंके यांना गट नंबर २६ पै ०.६० हे आर ०.०० पो ख २.०० आकार - मधील बाजूचे क्षेत्र
2 ) श्रीकांत आप्पासाहेब साळुंके गट नंबर २६ पै १.६७ हे आर ०.०१ पो ख ५.५० आकार – उत्तर बाजूचे क्षेत्र
श्रीकांत आप्पासाहेब साळुंके गट नंबर २६ पै ०.४४ हे आर ०.०० पो ख १.५० आकार – दक्षिण बाजूचे क्षेत्र
इतर –
सदर गटातील चालू पाण्याची पक्की दगडी विहीर,त्यावर ५ एचपी ईले मोटार,५०० फुट लांबीची पाइप लाइन आहे.
सदर गटात जाणे येणे साठी वादी व प्रतिवादी यांना सामाईक रस्ता व विहीरीतील पाण्यात हिस्सा राहील.
रु.१०० /- इतक्या शुल्काचा दिनांक २९/१०/२०२६ रोजीचा स्टॅम्प जोडला आहे