सातबारा Watch

← वांगरवाडी

Ferfar #1783 · वांगरवाडी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
55/2
Talathi
नलावडे अमर जयसिंगराव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 फेरफार प्रकार : अनोंदणीकृत माहिती मिळालेली दिनांक : 02/11/2026 फेरफार दिनांक : 03/11/2026 मौजे वांगरवाडी येथील गट नं 55/2 क्षेत्र 3.95 हे आर पो ख 0.02 एकूण क्षेत्र 3.97 हे आर आकारणी 11.50 वरील खातेदार गणेश तुकूबचंद उर्फ टुकुमदास गुंदेचा(खांडवीकर) यांचा मृत्यू दि.01/09/2026 रोजी झाला असून तत्पूर्वी दि.17/11/2025 रोजी मृत्यूपत्र करून सदर मिळकत संपूर्ण क्षेत्र त्यांचे पश्चात नातू देवेंद्र योगेश गुंदेचा,देवांश योगेश गुंदेचा,गौतम सुदर्शन गुंदेचा व प्रथम सुदर्शन गुंदेचा यांना मृत्युपत्राद्वारे बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यालगत समान चार भागात अशी उत्तर-दक्षिण लांबीची पट्टी साधारण 21 मीटर(रुंदीचे समान चार भागप्रमाणे) रुंद व अंदाजे 500 मीटर लांब,प्रत्येकाला अनुक्रमे बार्शी ते कुर्डुवाडीकडे असे चौघात वरीलप्रमाणे विभाजनानुसार मालकी हक्कत दिलेले आहे. अर्जदार देवेंद्र योगेश गुंदेचा यांनी अर्ज,मृत्यूपत्राची सत्यप्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेवरून नोंद केली असे.