सातबारा Watch

← श्रीपतपिंपरी

Ferfar #7425 · श्रीपतपिंपरी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
658/2, 660, 677, 682, 683, 684
Talathi
समीर कृष्णा जाधव
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक शाखा माढा गहाणखत लिहुन देणार : भीमराव अर्जुन पिंगळे ,लोचना भिमराव पिंगळे रा. श्रीपतपिंपरी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7327-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 840000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 658/2, 660, 677, 682, 683, 684 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भीमराव अर्जुन पिंगळे ,लोचना भिमराव पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 840000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.