Ferfar #7428 · श्रीपतपिंपरी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 421
- Talathi
- समीर कृष्णा जाधव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : कॅनेरा बँक , बार्शी
लिहून देणार : सौदागर छबु ताकभाते रा. श्रीपतपिंपरी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 421 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनेरा बँक यांचेकडील पत्र संदर्भ KCC/7764/2026/12/SCT दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.