Ferfar #3969 · गुळपोळी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- आण्णासाहेब बिभिषण नटवे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा वैराग
गहाणखत लिहुन देणार : शशीकांत भास्कर चिकणे रा. गुळपोळी यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2372-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशीकांत भास्कर चिकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.