सातबारा Watch

← गुळपोळी

Ferfar #3971 · गुळपोळी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
62/2/1
Talathi
आण्णासाहेब बिभिषण नटवे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 मा. तहसिलदार साहेब बार्शी यांचेकडील आदेश क्रमांक क्रं./कुळकायदा/४३/एसआर/०८/२६ दि. ३०/०९/२०२६ नुसार मौजे गुळपोळी येथील गट नं. ६२/२/१ क्षेत्र २/४५ आर पो. ख. 0.२७ आर आकार २/१७ पैसे या गटाचे वरील आदेशान्वये महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१ (ई ऑफिस क्र.१३७९२३४) दि. १६/०७/२०२६ मधील मुद्दा क्र. ०१ नुसार ३२ म नुसार कुळास जमीन मिळालेचा १० वर्षाचा कालावधी संपल्यावर म.कु.अ.१९४८ चे कलम ४३ चे पो.क.१ मधील दुसऱ्या परंतुकाखालील खंड क वगळल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. ज्याअर्थी, सबब अर्जदार श्री बजरंग अभिमान लोहार यांचा दि. ०३/०८/२०२६ रोजीचा अर्ज यांचे विनंतीनुसार मौजे गुळपोळी ता. बार्शी येथील गट नं. ६२/२/१ चे इतर हक्कातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन हस्तांतरणास बंदी व भूसंपादन कायदा कलम-४ चा शेरे कमी करण्याबाबत तसेच सदर जमीनीचे भूधारणा पद्धतीमधील भोगवटदार-२ ऐवजी भोगवटदार-१ असा बदल करणेबाबत ग्राम महसूल अधिकारी गुळपोळी यांना आदेशित करत आहे. वरील आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.