Ferfar #5745 · घाणेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- सचिन संजय गोडगे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक :आदेश क्र.कुळकायदा /14/एस आर/19/2025.
आदेश दिनांक : 25/08/2026
तहसिलदार तहसील कार्यालय बार्शी यांचेकडील आदेश क्र.कुळकायदा /14/एस आर/19/2025.
नुसार मौजे घाणेगाव येथील जमीन गट नंबर 104 च्या इतर अधिकारातील सिद्राम धोंडय्या स्वामी स सा कुळ हा शेरा
कमी करण्यात येत आहे अशा आशयाचा आदेश प्राप्त झालेने मौजे घाणेगाव येथील जमीन गट नंबर 104 च्या इतर अधिकारातील
सिद्राम धोंडय्या स्वामी स सा कुळ हा शेरा कमी करण्यात आला.
आदेश क्र.कुळकायदा /14/एस आर/19/2025.दिनांक 25/082026 नुसार नोंद