Ferfar #5757 · घाणेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 434/1
- Talathi
- सचिन संजय गोडगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
गहाण मुक्ती दस्त करून देणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा वैराग तर्फे प्रतिनिधी श्री योगेश तानाजीराव शिंदे
गहाण मुक्ती दस्त करून घेणार : लालासाहेब शिवाजी गोसावी
यांनी सर्व्हे क्रमांक : 434/1 तपशिल : प्रमाणे लालासाहेब शिवाजी गोसावी यांनी जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा वैराग यांच्या कडुन रक्कम रुपये 2,00,000/-रु दस्त क्रमांक 1387/2013 दिनांक 11/10/2013 व रक्कम रुपये 3,00,000/- रु
साठी दस्त क्रमांक 2805/2021 नुसार दिनांक 23/03/2021 असे एकूण 5,00,000/- कर्ज रकमेसाठी गहाणखत करुन दिले होते.त्याचा फेरफार क्रमांक 3262 व 5044 असून
वरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दुय्यम निबंधक कार्यालय वैराग यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र 2090 दिनांक 09/09/2026 नुसार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत
अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय वैराग यांचेकडील गहाण मुक्ती दस्त क्र 2090 दिनांक 09/09/2026 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.