सातबारा Watch

← मानेगांव

Ferfar #7453 · मानेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
Certified
—
Gat / Survey
216/2/13
Talathi
अमोल कुबेर भोसकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टिस्टेट कॉ ऑप सोसायटी लि बार्शी लिहून घेणार : शंकर सौदागर मुसळे यांनी सर्व्हे क्रमांक : 216/2/13 तपशिल : मा. विशेष वसुली अधिकारी द्वारा श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप सोसायटी लि. बार्शी शाखा – वैराग यांचा जप्ती बोजा रक्कम रु. 146828/- कर्जदार श्री गोरखनाथ आप्पाराव पाखरे यांचा जमीनदार श्री शंकर सौदागर मुसळे यांचे हिश्यावर - 7108 मा. विशेष वसुली अधिकारी द्वारा श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप सोसायटी लि. बार्शी शाखा – वैराग यांचा स्थावर मिळकत जप्ती बोजा रक्कम रु 163763 -/ व त्यावरील बोजा रक्कम वसूल करण्यासाठी सदर मिळकत जप्त -/ कर्जदार -गोरखनाथ अप्पाराव पाखरे यांचे यांचे जामीनदार शंकर सौदागर मुसळे यांचे नावे - 7307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विक्री अधिकारी श्री भगवंत मल्टिस्टेट कॉ ऑप सोसायटी लि बार्शी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.