Ferfar #7460 · मानेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 383
- Talathi
- अमोल कुबेर भोसकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी :मा.तहसीलदार बार्शी
आदेश क्रमांक : जमा -2 रस्ता /5/एस.आर -74/2021 संगणकीय सांकेतांक /51/2021
आदेश दिनांक : 20/04/2023
मा.तहसिलदार बार्शी यांचे वरील आदेशान्वये मौजे मानेगाव येथील गट 383 मध्ये जाणे येणेसाठी गट 381,382 च्या पूर्व बाजूने व गट 385 च्या पश्चिम बाजूने मधील बांधावरून 3/4किमी लांबीचा रस्ता आहे अशी नोंद 7-12 च्या इतर अधिकारात घेण्यात आली असे ;
मा.तहसिलदार बार्शी यांचे आदेश क्र.जमा -2 रस्ता /5/एस.आर -74/2021 संगणकीय सांकेतांक /51/2021 अन्वये नोंद घेतली असे .