Ferfar #7465 · मानेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रेमुनं 327/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
बार्शी येथील मे.सिव्हिल जज्ज ज्युनियर डिव्हिजन यांचे कोर्टाकडील रेमुनं 327/2026 दि 12/09/2026 मुद्रांक शुल्क चलान रु 100 तसेच बार्शी येथील महालोक अदालत दि 12/09/2026 अन्वये यातील वादी व प्रतिवादी यांचेत तडजोडी अंती मौजे मानेगाव येथील गट 352,358,357/4 व गट 172 यांचे पुढीलप्रमाणे आपसात वाटप झाले -
नाव गट क्षेत्र आकार दिशा /चतु :सीमा
तुकाराम विनायक ताटे
तानाजी विनायक ताटे 352 0.05 0.04 दक्षिण बाजूचे क्षेत्र
तुकाराम विनायक ताटे
तानाजी विनायक ताटे 358 2.44पोख 0.02 6.28 पूर्वेस नवनाथ ताटे ,दक्षिणेस - गट 357/4 ,
पश्चिमेस - हरी पाखरे व मोहिते यांची जमीन ,उत्तरेस -सदर गट 358 चे क्षेत्र
तसेच सदर गटात एक विहीर आहे त्या विहीरीसह
तुकाराम विनायक ताटे
तानाजी विनायक ताटे 357/4 1.20 1.88 उत्तर बाजूचे क्षेत्र
विनायक महादेव ताटे 172 0.81 पोख 0.01 1.87 पूर्वेस- लक्ष्मण ताटे वगैरे ,दक्षिणेस - ओढा
पश्चिमेस - लक्ष्मण ताटे उत्तरेस- मल्लिकार्जुन ताटे
येनेप्रमाणे आपसात वाटप झाले असून ,विजया विनायक ताटे व कालिंदा भाऊ साहेब मोटे यांनी सदर दावा मिळकतीतील आपला हक्क व हिस्सा यातील विनामूल्य स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिला आहे ;
बार्शी येथील मे.सिव्हिल जज्ज ज्युनियर डिव्हिजन यांचे कोर्टाकडील रेमुनं 327/2026 दि 12/09/2026 अन्वये नोंद घेतली असे .