Ferfar #7466 · मानेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- अमोल कुबेर भोसकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मयताचे नाव कमी करणे
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार स्वराज काकासाहेब ताटे यांचे दिनांक 19/05/2026 रोजी निधन झाले असून ते अविवाहित होते ; त्यांना पुढीलप्रमाणे वारस आहेत
वारसाचे नाव वय मयताशी नाते
चंद्रभागा काकासाहेब ताटे 42 आई
सारिका दिनेश दहिभाते 19 बहिण
वरीलप्रमाणे वारस असून त्यांची नावे मौजे मानेगाव गट 405 वर यापूर्वीच दाखल असल्याने ,मयताचे नाव याद्वारे कमी करण्यात आले;
वारस प्रतिज्ञापत्र ,मयत दाखला व अर्ज यावरून नोंद घेतली असे .