सातबारा Watch

← ईर्लेवाडी

Ferfar #1226 · ईर्लेवाडी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
75/1
Talathi
रमाकांत चंद्रकांत देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सोलापूर शाखा वैराग ता. बार्शी जि. सोलापूर गहाणखत लिहुन देणार : पंकज हणमंत सरकाळे रा. ईर्लेवाडी यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2441-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज हणमंत सरकाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.